Узнайте о темах, истории и чувствах этой песни.
माझा भाव तुझे चरणी | माझा भाव तुझे चरणी | तुझे रूप माझे नयनी
माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी सापडलो एकामेका सापडलो एकामेका सापडलो एकामेका जन्मोजन्मी नोहे सुटका नोहे सुटका माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी त्वा मोडिली माझी माया त्वा मोडिली माझी माया त्वा मोडिली... त्वा मोडिली माझी माया त्वा मोडिली... त्वा मोडिली माझी माया मी तो जडलो तुझिया पाया मी तो जडलो तुझिया पाया माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी त्वा मज मोकलिले विदेही त्वा मज मोकलिले विदेही त्वा मज मोकलिले विदेही मी तुज घातले हृदयी, घातले हृदयी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी नामा म्हणे, गा सुजाणा नामा म्हणे, गा सुजाणा नामा म्हणे, गा सुजाणा नामा म्हणे, गा सुजाणा नामा म्हणे, नामा, नामा म्हणे नामा म्हणे, गा सुजाणा, सुजाणा नामा म्हणे, गा सुजाणा सांग कोणे ठगविले कोणा? सांग कोणे ठगविले कोणा? माझा भाव तुझे चरणी माझा, माझा, माझा भाव तुझे चरणी माझा, माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी
Похожих треков пока нет.